सोमवार, २३ मार्च, २०२६

 रामगिरी निवासस्थान, नागपूर

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज भारतमातेचे वीर सुपुत्र शहीद भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांच्या प्रतिमांना पुष्पांजली अर्पण करून शहीद दिनी त्यांना विनम्र अभिवादन केले.

#शहीददिन

#23March
#BhagatSingh
#Sukhdev
#Rajguru
#ShahidDin






कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा