सोमवार, १६ मार्च, २०२६

महाराष्ट्र वैद्यकीय परिषद

 


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून आणि मार्गदर्शनाखाली ग्रामीण व दुर्गम भागात #आरोग्यसेवा पोहोचविण्यासाठी कार्यरत असलेल्या #वैद्यकीय तज्ज्ञांच्या स्वयंसेवी सेवेचा सन्मान आणि प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र शासन व #महाराष्ट्रवैद्यकीयपरिषद (MMC) सातत्याने सकारात्मक पाऊले उचलण्यात येत आहे आहेत.

स्वयंसेवी सेवेसाठी #सीएमई (CME) क्रेडिट गुण देण्यासंदर्भात वैद्यकीय परिषदेकडून सध्या अंमलात असलेल्या प्रणालीची माहिती स्पष्ट करण्यात आली असून मान्यताप्राप्त असलेल्या संघटना, संस्था, अध्यापन संस्था तसेच वैद्यकीय महाविद्यालयांना ठराविक निकष व मार्गदर्शक तत्वांनुसार CME क्रेडिट गुण प्रदान करण्यात येत आहेत. यामुळे वैद्यकीय व्यावसायिकांचे ज्ञान अद्ययावत राहण्यासोबतच त्यांच्या सामाजिक बांधिलकीलाही चालना मिळत आहे.
यासंदर्भातील सविस्तर वृत्त #महासंवाद वर वाचा : https://mahasamvad.in/194264/
@Dev_Fadnavis
@Dev_Fadnavishttps
//x.com/Dev_Fadnavis?s=20

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा