शुक्रवार, १३ मार्च, २०२६

गॅस सिलिंडर पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी अन्न, नागरी पुरवठा विभागामार्फत राज्यभर नियंत्रण कक्ष; जिल्हास्तरीय समित्या स्थापन



 गॅस सिलिंडर पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी अन्न, नागरी पुरवठा विभागामार्फत राज्यभर नियंत्रण कक्ष; जिल्हास्तरीय समित्या स्थापन

⏺️ गेल्या सहा महिन्याच्या तुलनेत अधिक प्रमाणात घरगुती गॅस सिलेंडर उपलब्ध
⏺️ अत्यावश्यक सेवांना एलपीजी पुरवठा प्राधान्याने
⏺️ राज्यात घरगुती एलपीजीचा तुटवडा नाही
⏺️ समाजमाध्यमांवरील खोट्या/बनावट बातम्यांवर कारवाई
⏺️ अफवांवर विश्वास न ठेवण्याचे नागरिकांना आवाहन
गॅस, इंधन पुरवठ्यासंदर्भात महाराष्ट्र शासनाकडून विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. याची माहिती नागरिकांना व्हावी ही शासनाची भूमिका आहे. नागरिकांनी देखील कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नये, असे आवाहन करण्यात येत आहे. याबाबतचे सविस्तर वृत्त पुढील लिंकवर उपलब्ध आहे…

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा