राज्यात
उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी गेल्या काही वर्षांत सातत्याने सुरु असलेल्या
प्रयत्नांमुळे महाराष्ट्राने परकीय गुंतवणुकीत देशात पहिले स्थान कायम राखले आहे.
राज्यातील युवकांना उद्योगांसाठी आवश्यक कौशल्ये उपलब्ध करून देण्यासाठी कौशल्य
विकासावर विशेष भर देण्यात येत आहे. याअंतर्गत टाटा टेक्नॉलॉजीच्या सहकार्याने
राज्यात स्किल सेंटर उभारण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या केंद्रांमधून
दरवर्षी सुमारे ३५ हजार युवकांना प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचे मंत्री डॉ. उदय
सामंत यांनी सांगितले.
यासंदर्भातील सविस्तर वृत्त - https://mahasamvad.in/194281/
#अर्थसंकल्पीयअधिवेशन
#अर्थसंकल्पीयअधिवेशन२०२६
#MahaBudgetSession
#MahaBudgetSession2026
https://ddamravati.blogspot.com/
https://www.facebook.com/ddamravati/

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा