सोमवार, ९ मार्च, २०२६

हिंद-दी -चादर' या नृत्य नाट्य, गीतांच्या भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन


हिंद-दी -चादर' या नृत्य नाट्य, गीतांच्या भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

 श्री गुरु तेग बहादुर साहेब जी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या मार्गदर्शनात हिंद-दी -चादर' या नृत्य नाट्य, गीतांच्या भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन १२ ते २३ मार्च दरम्यान राज्यात आठ ठिकाणी करण्यात आले आहे.

(1). 12 मार्च- वाशी ( नवी मुंबई) साहित्य मंदिर सभागृह, सेक्टर 6.
(2) 13 मार्च-मीरा रोड (ठाणे) गानसम्राज्ञी लता मंगेशकर हॉल, मीरा रोड
(3) 14 मार्च - नांदेड,शंकरराव चव्हाण सभागृह सायं. 5:00 वा
(4) 15 मार्च- छत्रपती संभाजीनगर यशवंतराव चव्हाण रंगमंदिर, सायं. 4:30 वा.
(5) 16 मार्च अकोला प्रमिलाताई ओक नाट्यगृह, अकोला सायं.6:30 वा.
(6) 17 मार्च-नागपूर सायंटिफिक हॉल , नागपूर, सकाळी 11:00 वा.
(7) 18 मार्च- नाशिक,कालिदास रंगमंदिर, नाशिक सायं. 5:00 वा.
(😎 23 मार्च-पुणे, आचार्य अत्रे रंगमंदिर. पिंपरी चिंचवड सायं. 5:00 वा.
हा सांस्कृतिक कार्यक्रम संपूर्णपणे मोफत असून नागरिकांनी या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन राज्य शासन व सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने सांस्कृतिक कार्य संचालक श्रीराम पांडे यांनी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा