'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर २०२६' या कार्यक्रमास प्रमुख उपस्थित असलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सुप्रसिद्ध अभिनेते तथा निर्माते आमिर खान यांनी प्रकट मुलाखत घेतली.
यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर २०२६’ पुरस्कार समारंभात विविध मान्यवरांना पुरस्कार प्रदान केले. या समारंभास लोकमत माध्यम समुहाचे अध्यक्ष विजय दर्डा, लोकमत माध्यम समुहाचे मुख्य संपादक राजेंद्र दर्डा व अन्य मान्यवर उपस्थित होते.
पुरस्कार प्राप्त मान्यवर








कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा