येत्या ६ मार्च रोजी मुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री देवेंद्र फडणवीस हे २०२६-२०२७ या आर्थिक वर्षासाठी विधानसभेत अर्थसंकल्प सादर करणार आहेत. हा #अर्थसंकल्प सर्वसामान्यांना समजावा, यासाठी मुख्यमंत्री फडणवीस लिखित
‘अर्थसंकल्प सोप्या भाषेत’ हे पुस्तक उपयुक्त ठरणार असून सर्वांसाठी संकेतस्थळावर उपलब्ध आहे.हे पुस्तक

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा